Tiruvenk Multi Trading Pvt. Ltd.—स्वस्थ जीवन, सबसे बढ़ा धन!
कंपनी मॅनेजमेंट

Company Management

The people who lead Tiruvenk Multi Trading Pvt. Ltd..

श्री. संतोष गिता गजानन हातिस्करCMD (Director), Tiruvenk Multi Trading Pvt. Ltd.

आम्हाला सार्थ अभिमान आहे की, Tiruvenk Multi Trading Pvt. Ltd. ही एक अग्रगण्य मल्टी-व्हर्टिकल कंपनी म्हणून समाजाच्या आणि देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी कटिबद्ध आहे. एकाच छताखाली विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार उत्पादने देण्याचा आमचा संकल्प आहे.

ग्राहकांचा विश्वास, उत्कृष्ट दर्जाची उत्पादने आणि समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक व शारीरिक विकास करणे, तसेच तरुण-तरुणी व बेरोजगार लोकांना रोजगार आणि व्यावसायिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.

चला… एकत्र येऊया, समृद्ध भविष्यासाठी!

— श्री. संतोष गिता गजानन हातिस्कर (CMD (Director))

सौ. सेजल संतोष हातिस्करDirector, Tiruvenk Multi Trading Pvt. Ltd.